0%
57

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 12: 40 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल ?

2 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'चिल्ली पिल्ली, सार, मठठा' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत.

3 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3.  एका सांकेतिक लिपीत UNITY हा शब्द 76423 लिहितात SOLIDARITY हा शब्द 8754910423 लिहितात, तर त्याच सांकेतिक लिपीत UNITARY हा शब्द कसा लिहाल ?

4 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायाची एकुण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत ?

5 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'त्याच्या नाकाला धार लागली आहे.' या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययान्त शब्दाचा कारकार्थ ओळखा.

6 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहागात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती ?

7 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. राम पूर्व कडे तोंड करून उभा होता तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजुने 90° च्या कोनातून वळला तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल ?

8 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. आनंद कामावर रुजू झाला’ वाक्यातील अधाेरेखीत शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.

9 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. विधान : 1)काही खुर्च्या टेबल/टेबले असतात.
2)काही टेबल/टेबले कपाटे असतात
अनुमान :1)सर्व टेबल/टेबले कपाटे असतात
 2)एकही टेबल खुर्ची नसते.

10 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. प्रविणचा जन्म दिनांक 20/07/1969 तर 02/04/2020 रोजी त्याचे वय किती ?

11 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा.

12 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांने केली ?

13 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती दौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात अयोग्य पर्याय निवडा.

14 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा

15 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 'मल्लिनाथी' म्हणजे ?

16 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. खालील पैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही?

17 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 'निरुपयोगी असणे' या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा.

18 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी ने 6859 आणि 9069 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहीले ?

19 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ?

20 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

21 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV अशी असलेला संबंध दर्शविते ?

22 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका वस्तुच्या किंमतीत सुरुवातीस 20 टक्के कपात केली नंतर 10 टक्के वाढ केली तर मुळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल ?

23 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. -बद्दल, -ऐवजी, -जागी, -बदली ही - - - - - शब्दयोगी अव्यये आहेत.

24 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. दुग्ध, मुष्टि, नील, वृद्धि', हे - - - - - - शब्द आहेत.

25 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 से.मी. लांब व 20 से.मी रुंद मापाच्या किती फरशा बसतील ?

26 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते?

27 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27.  नरनाळा (Narnala) किल्ला हा अकोला जिल्हयातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?

28 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28.  उष्णतेचे SI मापन पदधतीतील एकक कोणते ?

29 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती मीटर असेल 

30 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30.  पुढीलपैकी वेगळेपण दाखविणारा घटक कोणता?

31 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. चक्रपाणि, लक्ष्मीकांत, नीलकंट ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.

32 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'गर्जा जयजयकार, कांतीचा, गर्जा जयजयकार' या काव्य पंक्तीतील रस ओळखा.

33 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय मजा आली सहलीत !!

34 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. महाराष्ट्र विधीमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात ?

35 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35.  'पिवळसर तपकीरी मृदा' महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ?

36 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. विधान : 1)एकही खांब मनोरा नसतो.
2)सर्व मनोरे स्तंभ असतात.
अनुमान :1)काही स्तंभ मनोरे असतात.
2)काही स्तंभ खांब असतात.
3)काही स्तंभ खांब नसतात.
4)सर्व स्तंभ मनोरे असतात.

37 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे ?

38 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकुण किती विधानसभा सदस्य आहेत ?

39 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 'मुलगा पुस्तक वाची.’ या वाक्यातील काळ ओळखा.

40 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?

41 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41.  एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु चुकीने ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले तर बरोबर उत्तर काय ?

42 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 'झाले बहु, होतील बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा' अलंकार ओळखा.

43 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. 'रामाने शिवधनुष्य मोहले' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

44 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. मानवी शरीरातील 'ॲपेंडिक्स' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो?

45 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. पाच मुली गंगेत अशा बसल्या आहेत की रिटा ही उजव्या बाजूस आहे. रिटा नंतर मीना तिच्या डाव्याबाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर मध्यभागी कोण बसले आहे ?

46 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46.  जर '×' म्हणजे '+', '+' म्हणजे '-', '-' म्हणजे '×' '+' म्हणजे '÷', तर 9×5 - 7 + 7 ÷ 8 = ?

47 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. अग्नीशामक नळकांडयामध्ये कोणता वायू वापरला जातो?

48 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 'माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटीन' वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

49 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49.  विधान : खेड्याकडून शहरांकडे होणारे लोकांचे स्थलांतर हानिकारक आहे.
कृतीसंच्च : 1)खेड्यामधील नोकरदारांची नियुक्ती बंद करावी.
2) खेडे ते शहराला जोडणाऱ्या रेल्वेगाडी कमी कराव्यात.
3)ग्रामीण भागात रोजगार निर्मीतीजनक योजना सुरू कराव्यात.

50 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50.  विसंगत घटक ओळखा ?
6,14,30,64,126

51 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. उस्मानाबाद जिल्हयाचे नामांतरण करून कोणते नविन नाव देण्यात आले ?

52 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात,

53 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. रंगारावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज दिड लिटर दुध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रती लिटर होता तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकुण किती रुपये बिल दिले असेल ?

54 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. पुढील पंक्तीमधील अक्षरगणवृत्त ओळखा.
'मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।'

55 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. जर 3 × 4 = 912, 2 × 9 = 418, 5 × 4 = 2520 तर 8 × 3 = ?

56 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56.  अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते ?

57 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. एका चौरसाची परिमिती 60 से.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस से.मी. आहे ?

58 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण निवडा. 
'सर्व प्रकारांनी छळ होणे'

59 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. खालील प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल ?
डेकामीटर, डेसीमीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलो मीटर

60 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. समृदधी महामार्ग खालील पैकी कोणत्या जिल्हयातुन जात नाही ?

61 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61.  जर A हा E पेक्षा जलद धावतो, परंतु D एवढा नाही. D हा C पेक्षा जलद धावतो, परंतु B एवढा नाही. तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण ?

62 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एक कार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्राल्या जाते, येतांना Y कि.मी. वेगाने परत येते. तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 कि.मी. असेल तर Y = ?

63 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकुण शिक्षकांची संख्या किती ?

64 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64.  हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते ?

65 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

66 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहा. 'अपार धनसंपत्ती असणारा - - - - - - '

67 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. A, W, C, T, F, Q, ?, ?, O, K

68 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना - - - - - - म्हणतात.

69 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69.  कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ?

70 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. (12×4) ÷ 2 - 24 = ?

71 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना- - - - - - असे म्हणतात.

72 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत.

73 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. खालील शब्दगटात बसणारे पदे पर्यायातून निवडा निर्दय, निर्धन, निरर्थ, निर्गुण ?

74 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. एक माणूस पूर्व कडे 1 कि. मीटर चालत गेला. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 कि. मीटर चालत गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2 कि. मीटर चालत गेला. त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 कि. मीटर चालत गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती कि. मीटर अंतरावर आहे ?

75 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

76 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. BC/3, EF/15, HI/36, ?

77 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे?

78 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. चालून, बोलून, हसून ही - - - - - - क्रियाविशेषण अव्यये आहेत.

79 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79.  भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

80 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. (0.024×0.125) / (0.08 × 0.025) = ?

81 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 1200 रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये ?

82 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?

83 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 5/x + 3/x = 1 असेल तर x च्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल ?

84 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 'पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. 

85 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 17 - 68 - 28
11 - 22 - 14
49 - (?) - 09

86 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. 3/4 2/3 5/6 1/2 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहील्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल ?

87 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 25×25 = 625 तर 2.5×0.25= ?

88 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ?

89 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ?

90 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90.  ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?

91 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शुन्य असतात ?

92 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. एका दुध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दुध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दुध शिल्लक राहील ?

93 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2:3: 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा वाटा किती रुपये ?

94 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. दिशेने दोन तासात 18 कि. मीटर हाकतो आणि तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन तासात 10 कि. मीटर हाकतो. तर प्रवाहाचा वेग ताशी किती ?

95 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. खालील पैकी तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द कोणता

96 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे नववा असून खालून अडतीसाव्या क्रमांकावर आहे. तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती ?

97 / 97

Category: अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. महाराष्ट्रात इंग्रजाविरूदध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top