0%
67

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 100 रुपये दर्शनी किंमतीच्या 92 रुपये भावाच्या शेअरवर 2 टक्के दलाली दिली जाते तर 2200 रू. दर्शनी किंमतीचे शेअर विकून किती रुपये मिळतील?

2 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 36/48 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

3 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील पर्यायापैकी विसंगत पर्याय ओळखा.

4 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय .......... येथे आहे.

5 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. इंग्रजी वर्णमालेतील चौथे, नववे, तेरावे, पंधरावे, एकोणीसावे, तेविसावे, अक्षर घेऊन जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दाचे चौथे अक्षर कोणते आहे?

6 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. गटात न बसणारा शब्द कोणता आहे?

7 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. कवी फ.मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील ………. या गावी झाला.

8 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 7 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल?

9 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. खालील पैकी नाम ओळखा?

10 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. रिझर्व बँकेची स्थापना .......... या वर्षी झाली.

11 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. ज्याचे हात गुडघ्या पर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीस काय म्हणतात ?

12 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. एका दस्तामध्ये किती कागद असतात?

13 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. पावने तिन वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी असेल ?

14 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. व्यंग नेहमी गुप्त ठेवणे या वाक्यासाठी कोणती म्हण योग्य ठरेल?

15 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. रायपूर ही खालील पैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?

16 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. एक कपाट 6000 रुपयास विकल्यामुळे 20 टक्के नफा होतो तर ते कपाट 5500 रुपयाला विकल्यास किती टक्के नफा होईल ?

17 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 4.895 : 48.95 :: 21.76 : ?

18 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. इ. सन 1927 मध्ये ...... यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

19 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19.  एका सांकेतिक भाषेत PALE ला 2134 असे लिहितात व EARTH ला 41590 असे लिहितात तर TEAPR या शब्दाला कसे लिहिले जाईल.

20 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. एका सेकंदात 15 मिटर जाणाऱ्या गाडीचा तासी वेग किती किमी असेल?

21 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोकचक्रात एकूण ....... आरे आहेत.

22 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा.
अभयारण्य -     जिल्हा

23 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. जर + म्हणजे ÷, - म्हणजे x, ÷ म्हणजे +, आणि × म्हणजे -, तर 36 x 12 + 4 ÷ 6 + 2 - 3 = ?

24 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. पावने पाच किलोग्राम चहाच्या 250 ग्रामची 1 या प्रमाणे किती पिशव्या तयार होतील?

25 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. 1,2,3,4,5 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येमधील फरक सांगा?

26 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही?

27 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. अमित पूर्वेकडे 5 किलोमीटर चालत गेला तेथून डावीकडे वळून 6 किलोमीटर पुढे गेला, त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे 5 किलोमीटर चालून डाव्या बाजूला 6 किलोमीटर अंतर चालला तर तो सध्या सुरूवातीच्या ठिकाणावरून किती अंतरावर असेल?

28 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालील पैकी योग्य पर्याय निवडा?

29 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 'करवत' हा शब्द 'कंटरंटवंटत' असा लिहिला तर ‘कामगार’ कसा लिहाल.

30 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30.  खालील विधाने व त्यांचे निष्कर्ष/अनुमान दिलेले आहेत तर योग्य निष्कर्ष असणारा पर्याय शोधा. सर्व खेळाडू गायक आहेत. काही गायक चित्रकार आहेत.
निष्कर्ष:(I)काही चित्रकार खेळाडू आहेत.
          (II)कोणताही चित्रकार खेळाडू नाही.

31 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. "कपीला षष्ठीचा योग" या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

32 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 4 च्या पटीतील पहिल्या 6 गुणांकांची सरासरी किती?

33 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. तासी 24 किमी वेगाने गेल्यास एका गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनीटे लागतात. तर तासी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

34 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना .......... साली झाली.

35 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेला काय म्हणतात?

36 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. हिंगोली शहर हे ………. नदीच्या काठावर वसले आहे.

37 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. "अडली गाय फटके खाय" या म्हणीचा अर्थ काय ?

38 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 'हरीण गवत खाते' या वाक्यातील काळ ओळखा?

39 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. अयोग्य शब्द ओळखा?

40 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'अशोक आंबा खातो' या वाक्यातील क्रियापद ओळखा?

41 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. भारतातील पहिले गोल्ड एटीएम ………. येथे सुरू करण्यात आले आहे.

42 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ ओळखा ?
"अतुल तिकडे जा"

43 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. ______ हे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम आहे?

44 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 'संयोग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

45 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. ज्या विशेषणाच्या योगाने नामचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास ………. विशेषण म्हणतात?

46 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 48 आणि 72 यांचा म.सा.वि. किती ?

47 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. …………. ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय.

48 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ....... येथे आहे.

49 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. अशोक हा रमेश पेक्षा तिन महिन्याने मोठा आहे, अशोकचा जन्म आषाढ महिन्यात झाला आहे तर रमेशचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असावा?

50 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 9, 27, 16, 64, 25 ?

51 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. "शंभु" या अलंकारीक शब्दाचा अर्थ काय?

52 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. खालील पैकी कोणता वर्ण स्वर नाही?

53 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. खालील शब्दांच्या समास ओळखा
अनंत - नाही अंत ज्याला असा तो (देव)

54 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. त्रिकोनांच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 125° आहे तर तिसऱ्या कोनाचे माप किती?

55 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. नमनचा जन्म 1 मे 1991 रोजी झाला तर त्याचे 2 ऑगस्ट 2013 रोजी वय किती?

56 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 'क्षेम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

57 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. नगरपालिकेच्या अध्यक्षास ........ असे संबोधल्या जातात.

58 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 'लंपी' हा रोग ………. या प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.

59 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधीत शास्त्रास ........असे म्हणतात.

60 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. ABCD, HIJK, NOPQ, ?

61 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. एका रक्कमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज 636 रू. येते तर ती रक्कम किती ?

62 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 1 टाकी 10 तासात भरते तर 5 तासात ती टाकी किती टक्के भरेल?

63 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 1/2 + 1/3 of 9/10 = ?

64 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. १ मीटर कापडाचा 3/5 भागाची किंमत 15 रुपये असेल तर त्याच कापडाच्या 1 मीटरच्या 4/5 भागाची काय किंमत होईल?

65 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. हात : बांगड्या :: पाय : ?

66 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 1 एप्रिल 2023 रोजी शनिवार आहे तर 1 एप्रिल 2024 कोणता वार असेल?

67 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. "कणिक तिंबणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

68 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. 5 ÷ 0.125 = ?

69 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही?

70 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी दर्शवा जसे एप्रिल-मार्च तसे ऑक्टोबर-?

71 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 3x² - 7xy - 5xy - 4x² = ?

72 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. भाऊ आणि बहिण यांचे वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 65 आहे तर बहिण भावापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे?

73 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. खालील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही.

74 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. .......... या जीवनसत्वा अभावी त्वचारोग, रातआंधळेपणा व डोळ्याचे विकार होतात.

75 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. शिरडशहापुर येथील ………. मंदीर प्रसिद्ध आहे.

76 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. "राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?

77 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालील पैकी होकारार्थी वाक्य ओळखा?

78 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. खालील पैकी कोणती जोडी पुढे दिलेली मालिका पूर्ण करेल.
A, 10D, 26G, ??, 122M

79 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79.  खालील पर्यायांपैकी विसंगत पर्याय ओळखा.

80 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 867 - 798 + 218 = ?

81 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. घनाकृती पेटीचे क्षेत्रफळ 343 घनसेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

82 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. ....... हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात.

83 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. महेश हा रमेशच्या आत्याचा मुलगा आहे तर रमेश व महेशची आई यांचे नाते कोणते?

84 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. भारतात दर .......... वर्षांनी जनगणना करण्यात येते.

85 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. ई. डी. (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) चे मुख्यालय ………. येथे आहे.

86 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. क, ग, घ, त्र, ?, प

87 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. .......... या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

88 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे?

89 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. जर x=-2 असेल तर खालील राशीची किंमत किती?
(x-3)² / (-3x² + x - 5)=?

90 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 2 तास 15 मिनीट म्हणजे किती मिनीटे?

91 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. खालील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे?

92 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ………. यांनी लिहिले.

93 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. दुधाचे सत्व मोजण्यासाठी .......... हे साधन वापरले जाते.

94 / 94

Category: हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. …………… रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येवून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला.

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top