0%
59

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 'रेगुर मृदा' ही खालील पैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते ?

2 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 18,564 ÷ 84 किती?

3 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केला आहे ?

4 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत?

5 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. एका रांगेत 751 विद्यार्थी आहेत तर त्या रांगेतील मधल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक कितवा ?

6 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. सध्याचे विद्यमान मुंबई शहर पोलिस आयुक्त यांचे नाव काय आहे?

7 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. खालील पैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

8 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौ.से.मी आहे तर त्याची परिमिती किती से.मी असेल?

9 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. उखळ पांढरे होणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

10 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. प्रजासत्ताक दिन 2023 च्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेले अब्देल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?

11 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. दूध : लिटर :: x : मिटर

12 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 50 मुलांच्या एका वर्गात 12 मुले प्रथम श्रेणीत, 16 मुले द्वितीय श्रेणीत, व 22 मुले तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तर प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी मध्ये अनुक्रमे किती टक्के मुले उत्तीर्ण झाली ?

13 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

14 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. (1/2) + x = (2/3) x = ?

15 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. गाळलेल्या जागा भरा.
a_ab_a_baaa_aaab

16 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकार या पदावर सध्या कोण आहेत?

17 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 'हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात' ह्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

18 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सती बंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला?

19 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. पुढील संख्या ओळखा?
64, 125, 216, 343,.....

20 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालील गटात न बसणारी संख्या ओळखा?
11, 17, 29, 44

21 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?

22 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. भारतातील पहिली रेल्वे दिनांक 16/4/1853 रोजी कुठे धावली?

23 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 4858963 - 3564269 = ?

24 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एका सांकेतिक भाषेत सचिन चांगला आहे' हे वाक्य 123 असे लिहितात, 'सचिन सिनेमा पाहतो' हे वाक्य 167 असे लिहितात, 'सचिन अभ्यास करतो' हे वाक्य 158 असे लिहितात, तर त्याच भाषेत 623 म्हणजे काय ?

25 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E Commerce तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ?

26 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. (√0.92)² - (√0.45)² = x

27 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. PUNE = 1621145 तर SURAT = ?

28 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. अमित पूर्वेकडे 6 कि.मी सरळ रेषेत चालत गेला. तेथून डावीकडे वळून 5 कि.मी पुढे सरळ रेषेत गेला, त्यानंतर पुन्हा डावीकडे 6 कि.मी सरळ रेषेत चालत गेला. तर तो सध्या सुरवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे?

29 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा.

30 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?

31 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

32 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. जर गोड ला कडू म्हटले, तिखट ला तुरट म्हटले, खारट ला आंबट म्हटले तर साखरेची चव काय असेल?

33 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. एका सांकेतिक भाषेत AB = 3, EF = 11, U = 19 असेल तर MN = ?

34 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 'निरलोभ' ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता होईल ?

35 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. अरावली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे?

36 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. (x / 225) = (1125 / 15) तर x = ?

37 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 'राजाने राजवाडा बांधला' ह्या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?

38 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. विद्वान' चे विरुद्ध लिंगी रूप कोणते ?

39 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. रवी हा शशी चा पुतण्या आहे. रवी हा प्रसाद चा मुलगा आहे. अमित हा शशी चा मुलगा आहे. तर रवी व अमित मध्ये नाते काय ?

40 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. शुद्ध शब्द ओळखा?

41 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'सगळे मूसळ केरात' ह्या म्हणीचा अर्थ सांगा?

42 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. ग्राम गीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव असे होते.

43 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. खालील व्यक्तींपैकी कोणाला नुकताच सामाजिक कामा करिता पद्मश्री हा किताब केंद्र सरकार कडून घोषित झाला?

44 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. ‘x' च्या जागी योग्य पर्याय निवडा.
1,4, 27, 16, 125, 36, x

45 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 1(2/3)+2(1/3)+4(2/3) = x

46 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ?

47 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. दोन संख्यांचा ल.सा.वि 192 व प.सा.वि 16 आहे. एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या किती?

48 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 'रीडल्स इन हिंदुइझम' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

49 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबईहून 13:20 वाजता निघून 16:20 वाजता अहमदाबाद ला पोहोचते, मुंबई अहमदाबाद हे अंतर 600 कि. मी आहे. तर बुलेट ट्रेनचा तास वेग किती?

50 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. D, G, K, P, X.  X च्या जागी काय येईल ?

51 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 13 मजूर 8 दिवसात 1300 खेळणी तयार करतात तर 8 मजूर 5 दिवसात किती खेळणी तयार करतील?

52 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 19 चा घन किती येईल ?

53 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 11, 33, 132, 660, ....... या जागी काय येईल ?

54 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. मनात घर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

55 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 'मी तेव्हा खेळत असेन' ह्या वाक्यातील काळ ओळखा?

56 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हणाल?

57 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. सध्याचे विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), महाराष्ट्र शासन कोण आहे?

58 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 99999 + 9999 + 999 + 99 = X  X = ?

59 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. सदानंद ची सहा विषयांतील गुणांची सरासरी 68.2 असून दोन विषयात त्याला 166 गुण मिळाले. तर त्याची आठ विषयांतील गुणांची सरासरी किती?

60 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. [(14)² + (6)²] / √324 =? 

61 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी दिनांक 10/2/2023 रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या रेल्वे चे उद्घाटन केले.

62 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. नुकत्याच पार पडलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

63 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एका सांकेतिक भाषेत POLICE- 161512935 लिहिले जाते तर GOVERNMENT कसे लिहिले जाईल?

64 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. पुढील शब्दाचा समास ओळखा 'दररोज'.

65 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली 'अमृत धरोहर' ही योजना कशाच्या संबंधित आहे?

66 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. एक रुमाल 23 रुपयांना विकल्या मुळे 3 रुपये नफा होतो, जर रुमाल 19 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल ?

67 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. यापैकी विसंगत पर्याय कोणता? 27, 23, 25, 26

68 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. श्री. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

69 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. पाणी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

70 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालील पैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो?

71 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 10 चे 20% + 60 चे 30% बरोबर किती?

72 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे, आणखी 6 वर्षांनी ते 6:7 होईल तर रमेश चे आजचे वय किती वर्षे आहे?

73 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. प्रकाश हा धीट मुलगा आहे. या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य काय होईल?

74 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. रिकाम्या जागी योग्य अंक भरा
23 05 18
17 08 09
21 16 ?

75 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. इंदु, सुधाकर, हिमांशु ही सर्व कोणाची नावे आहेत?

76 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. अरेरे! खूप वाईट बातमी आहे ही. ह्यातील अरेरे! शब्दाची जात ओळखा.

77 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
189, 156, 123, 90, ?

78 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. क्रोध, चीड, संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो ?

79 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. महाराष्ट्राचे पोलिस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय आहे?

80 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 'देशोधडी ला लागणे' ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

81 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. अमित व गणेश च्या वजनांची बेरीज 130.6 कि.ग्रॅ आहे. अमित चे वजन 65.4 कि.ग्रॅ. असल्यास गणेश चे वजन किती?

82 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 'मुलांनी ग्रंथ वाचला’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

83 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. रेल्वे साठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

84 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. एका शाळेतील वर्गामध्ये 65 विद्यार्थिनींचे सरासरी वय 9 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षिकेचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 9.5 वर्षे होते. तर शिक्षिकेचे वय किती?

85 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. एका पुस्तकाची किंमत 78 रु आहे, या प्रमाणे 3588 रुपायांमध्ये किती पुस्तके येतील ?

86 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. (32/40) ÷ (6/5) = ?

87 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. ऑलिव्ह रीडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणार सागरी गाव कोणता आहे ?

88 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश पुढील पैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो?

89 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे?

90 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. एका सांकेतिक भाषेत MOBILE हा शब्द ELIBOM असा लिहितात तर CHARGER हा शब्द कसा लिहितील ?

91 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 0.0011 + 0.110 + 0.00011 बरोबर किती?

92 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 'कुपमंडुक' ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

93 / 93

Category: पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा?
अही, भुजंग, सर्प, खग

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top