0%
39

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
2 - 64 - 2
3 - 216 - 3
3 - ? - 2

2 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'कोसला' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

3 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 'चॅट जी पी टी' हे कृत्रिम बुध्दिमतेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे ?

4 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

5 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. भाऊ व बहिण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल ?

6 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती ?

7 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 4172 + ? - 1696 - 3096 तर प्रश्नचिन्हांचे जागी काय येईल ?

8 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे?

9 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालील ठिकाणी प्रस्तावित आहे ?

10 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. .... हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे ?

11 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ?

12 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
हातावर तुरी देणे.

13 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?

14 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?

15 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे ?

16 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. 'मराठी भाषा गौरव दिवस' खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ?

17 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. भिन्न शब्द ओळखा ?
आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ

18 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सोमवार = जानेवारी तर शुक्रवार = ?

19 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. खालील वाक्याचा काळ ओळखा?
"मी रस्त्याने जात असेन."

20 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

21 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108 वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले ?

22 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. मानवी गुणसुत्रामधील किती जोडया लिंग गुणसुत्राच्या असतात ?

23 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. भिन्न संख्या ओळखा ?
121, 81, 64, 49

24 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 'एकलहरे' हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. खालील शब्दाचा समास ओळखा?
चक्रपाणी

26 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ?

27 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. एका सांकेतिक लिपीत 'कमल' हा शब्द 'KML' लिहीतात तर 'मदन' हा शब्द कसा लिहाल ?

28 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ?

29 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. खालील शब्दापैकी विशेषनाम ओळखा?

30 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. मालिका पूर्ण करा. ?
1215, 2430, 3645, 4860, ?

31 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ?

32 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. प्रश्नचिन्हांचे जागी काय येईल ?
8 @ 7 = 65, 9 @ 9 = 18, 4 @ 4 = 61, 6 @ 6 = ?

33 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. स्पायरोगायरा हे ........ शैवाल आहे. ?

34 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती आहे ?

35 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'भाकडकथा' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा?

36 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ?

37 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. G-20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे?

38 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा ?

39 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा?
कविताची बहिण हुशार आहे.

40 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
"मी सिनेमा पाहतो"

41 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ...... होते.

42 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 35×32×37×47×56×64 जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक कोणता येणार ?

43 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

44 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. भारतीय संसदेने...साली हिंदू विवाह कायदा संमत केला?

45 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. संधी सोडवा ?
अरुणाचल

46 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ?

47 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

48 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो?

49 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशातून आणले ?

50 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
20 (80) 20
19 (76) 19
29 ( ? ) 19

51 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. प्रश्नचिन्हांचे जागी योग्य पर्याय निवडा ?
4 : 64 :: ? : 125

52 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. न्युरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे ?

53 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ?

54 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी Yellow) क्रांती कशाशी निगडीत आहे ?

55 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?

56 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे ?

57 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 'ग्रामगीता' कोणी लिहीली आहे?

58 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मुल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणता नियामक NCERT ने जारी केले आहे ?

59 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. खालील गणिती विधाने सांकेतीक पध्दतीने दिली आहेत तर प्रश्नचिन्हाचे ठिकाणी योग्य उत्तर काय येईल ?
1 + 2 = 3, 2 + 3 = 7, 3 + 4 = 13, तर 5 + 6 = ?

60 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्या ऐवजी 3 ने भागले तर त्याचे उत्तर 3 येते तर ती मुळ संख्या कोणती ?

61 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 'द्राविडी प्राणायम' या शब्दाचा अर्थ ओळखा ?

62 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे?

63 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला......म्हणतात?

64 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा?

65 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. _101, 1011_ _ 11101

66 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. आशुतोष उत्तरेकडे 100 किमी चालला नंतर उजवीकडे वळून 50 किमी चालला त्यानंतर परत उजवीकडे वळून 100 किमी चालून थांबला तर तो सुरवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर होता ?

67 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. वर्ष 2022 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ?

68 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?

69 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे तर 48 आंब्याची किंमत किती ?

70 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 10 रुपयाचे बंडलमध्ये 91236 या नंबरपासून सलग 91316 या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये एकूण रक्कम किती ?

71 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रु आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 20 रु आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?

72 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ?

73 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

74 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

75 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. वाक्याचा प्रकार ओळखा?
जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल.

76 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ?

77 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. विसंगत घटक ओळखा ?

78 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. 'आधुनिक भारताचे जनक' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?

79 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

80 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

81 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

82 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. राजु हा सुरेश पेक्षा मोठा आहे. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण?

83 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली ?

84 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते?

85 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. सन 1757......च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला?

86 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. सहसंबंध ओळखा ?
धावणे : थकवा :: उपवास : ?

87 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा ?

88 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बस प्रवासात महिलांना तिकिट दरात % सवलत नुकतीच जाहीर झाली आहे ?

89 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. खालील शब्दाचा अर्थ सांगा ?
जरब

90 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

91 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली?

92 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?

93 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात ?

94 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. खालीलपैकी कोणती संख्या संख्यामालीकेत अचूक बसेल ?
99 78 59 42 ? 14 3

95 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ?

96 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ?

97 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

98 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे ?

99 / 99

Category: ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. जर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top