0%
32

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 18 x 14 - 16 x 04 = ?

2 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 30 ही संख्या रोमन अंकात - -- - अशी लिहीतात ?

3 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. कायर धरण कोणत्या नदीवर आहे ?

4 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल ?

5 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. राज्यपाल व त्यांचे राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.

6 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकांपर्यंत शक्ती (power) वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते ?

7 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत ?

8 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. साडे आठ किलोग्रॅम खजूराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील ?

9 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. रक्त गोठण्यासाठी (Blood Clotting) क्रिया सुरू करणारे कार्य करतात.

10 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'पतीचा भाऊ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

11 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे काय? हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

12 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?

13 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 6,666 - 666 - 66 - 6 = ?

14 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. ऐन-ए-अकबरी या ग्रंथात यवतमाळचा उल्लेख कोणत्या नावाने आला आहे ?

15 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. एका वर्तुळाचा व्यास 25 से.मी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

16 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. वाहनाचे PUC Certificate काढले जाते. त्याचा Full form पूर्ण रूप नक्की काय?

17 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 20000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता ?

18 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18.  327 x 92 = ?

19 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. N.H.A.I. या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे?

20 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

21 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

22 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

23 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. सीता समोरुन 5 व्या क्रमांकावर व गीता मागून 3 ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?

24 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल ?

25 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. ऑपरेशन मुस्कान काय आहे ?

26 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. 700 या संख्येस 3,850 ने भागल्यास काय उत्तर येईल?

27 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27.  'आड रानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

28 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. मी पुरुष आहे. सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे. सुनील हा - -- - ?

29 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 7645213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत?

30 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते ?

31 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?

32 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्यामजवळ कोंबड्या किती ?

33 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 27 डिसेंबर 2012 → गुरुवार
19 ऑगस्ट 2012 → ?

34 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडची लेन कशासाठी / कोणासाठी असते?

35 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने योग्य विकल्प निवडावा.

36 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलात - -- -. वर्षे सेवा देण्याकरिता आहे.

37 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

38 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. खालीलप्रमाणे जोड्या लावा.
i)पांढऱ्या सोन्याचा जिल्हा
ii)तलावाचा जिल्हा  
iii)केळीचा जिल्हा  
iv)दमयंतीचा जिल्हा
(a) भंडारा (b) यवतमाळ
(c) जळगांव (d) अमरावती

39 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे ?

40 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी. एस. प्रणाली अत्याधुनिक आहे?

41 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील ?

42 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. आमची तारा आता कॉलेजात जाते.

43 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुध्द दिशेने चालण्यास सुरुवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे पळाला आणि 3 km चालला, तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत ?

44 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिध्द आहे ?

45 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त वजन किती असते ?

46 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. यवतमाळ जिल्ह्याचा आर.टी.ओ. क्रमांक काय आहे?

47 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. जर 15, 17, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = ?

48 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. इच्छिलेली वस्तू देणारे झाड’ या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

49 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 12² + 14² - 9² = ?

50 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. - -- -.या जिल्ह्याची सिमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही ?

51 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या?

52 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. मोटार वाहनांना मागील बाजूला लाल परावर्तक पट्टी (रिफ्लेक्टर) बसविणे अनिवार्य आहे ?

53 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकांस हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले ?

54 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 12 से.मी. बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सें.मी. असेल ?

55 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. रु.70 ला एक वस्तू विकल्यास रु. 10 नफा झाला. ती वस्तू रु. 81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

56 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. रस्त्यावरील 'झेब्रा क्रॉसिंग' हे कशासाठी असते ?

57 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. जड वाहन (Heavy Vehicle) रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे.

58 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा आहे?

59 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल रोकडा 10 टक्के नफ्याने शामला विकला. श्यामने तोच मोबाईल शेकडा 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?

60 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. जागतिक व्यापारी संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?

61 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. गावांसाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देश पहिले राज्य कोणते ?

62 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. वाहनाच्या बाजूच्या आरशांमध्ये (Side Mirror) वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात ?

63 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किलो मीटर लांबीचा निघेल ?

64 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल?

65 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 2011 या जनगणनेनुसार- - ह्या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती.

66 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 15 सायकलीची किंमत 16,500 रु. आहे तर 11 सायकलची किंमत काढा?

67 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 5/11, 7/13, 9/17, 8/15 व 4/7 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ?

68 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. पैठण तालुका- -- - संताची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते.

69 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?

70 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा हे गाव - -- -. ग्राम म्हणून ओळखले जाते.

71 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. खालील देश हा G-20 ह्या गटातील देश नाही.

72 / 72

Category: यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. खालीलपैकी सर्वांत मोठा पर्याय कोणता आहे ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top